¡Sorpréndeme!

मुळशी जंगल ट्रेक | एक Adventure | २०११ मध्ये शूट केलेला माझा पहिला Vlog/Travel Video

2020-02-06 0 Dailymotion

२०११ मध्ये जेव्हा स्मार्टफोन्स इतके स्मार्ट नव्हते आणि Vlogging हि संकल्पना अस्तित्वात नव्हती त्यावेळेस मी व माझा मित्राने ठरवले कि आपण काहीतरी वेगळे Adventure करूयात आणि ते मोबाईल वर शूट करूयात, तर आम्ही निघालो मुळाशी च्या जंगलामध्ये आणि तिथे गेल्यावर धबधबाच्या विरुद्ध दिशेने पाण्यातून डोंगर चढू लागलो आणि वर जाऊन परत त्याच दाट जंगलातून परत खाली आलो, खाली येताना एक भयंकर अपघात माझ्यासोबत घडला असता पण थोडक्यात बचावलो, हा एक थरारक अनुभव होता, तो तुम्हीही अनुभवावा यासाठी मी आपल्यासाठी हा विडिओ आणला आहे...

Subscribe My YouTube Channel
https://www.youtube.com/gpsflick

Follow me on Instagram
https://www.instagram.com/girishpatankar.official/

Like me on Facebook
https://www.facebook.com/gpsflick/

My Equipment:-
Camera - One Plus 7 Mobile Phone
Microphone - Boya MM1
Tripod - Marklif Flexible Gorillapod